मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने: (At ease and careless,) of a state of carnal security

2 वचने · 73 पैलू

(At ease and careless,) of a state of carnal security बद्दल वचने

  1. आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो, उठा व माझे ऐका; हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!

  2. आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.