मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने: (Gloriously arrayed,) of the Church of Christ

3 वचने · 73 पैलू

(Gloriously arrayed,) of the Church of Christ बद्दल वचने

  1. राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे.

  2. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

  3. मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.