मुख्य मजकुरावर जा

Woman बद्दल बायबलमधील वचने: Of distinction, dressed in robes of various colours

2 वचने · 73 पैलू

Of distinction, dressed in robes of various colours बद्दल वचने

  1. तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.

  2. नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे.