Woman बद्दल बायबलमधील वचने: (Forsaken,) of Israel in her captivity
(Forsaken,) of Israel in her captivity बद्दल वचने
याहवेह तुला माघारी बोलावतील जणू काही तू त्याग केलेली व दुःखी आत्म्याची पत्नी होतीस— केवळ टाकून देण्याकरिता जी तारुण्यात विवाहित झाली होती,” असे तुझे परमेश्वर म्हणतात.