The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Tribute money
Tribute money बद्दल वचने
“पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड आणि त्यात तुला चार द्राह्माचे नाणे मिळेल. ते घे आणि माझ्यासाठी व तुझ्यासाठी कर भर.”