मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Lepers cleansed

2 वचने · 30 पैलू

"The Miracles of Christ" साठी शोधा

Lepers cleansed बद्दल वचने

  1. येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” तत्काळ त्याच्या कुष्ठरोगापासून तो शुद्ध झाला.

  2. त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.