मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: His walking on the sea

3 वचने · 30 पैलू

"The Miracles of Christ" साठी शोधा

His walking on the sea बद्दल वचने

  1. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.

  2. शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”

  3. पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”