मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Issue of blood stopped

3 वचने · 30 पैलू

"The Miracles of Christ" साठी शोधा

Issue of blood stopped बद्दल वचने

  1. तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.

  2. कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.”

  3. येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.