मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Dropsy cured

3 वचने · 30 पैलू

Dropsy cured बद्दल वचने

  1. तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता.

  2. परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?”

  3. परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.