मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Fig tree blighted

1 वचन · 30 पैलू

"The Miracles of Christ" साठी शोधा

Fig tree blighted बद्दल वचने

  1. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.