मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने: Provides an armory

2 वचने · 46 पैलू

"Solomon" साठी शोधा

Provides an armory बद्दल वचने

  1. शलोमोन राजाने ठोकलेल्या सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली बनविल्या. प्रत्येक ढालीस सहाशे शेकेल ठोकलेले सोने लागले होते.

  2. तसेच त्याने ठोकलेल्या सोन्याच्या तीनशे लहान ढाली केल्या. प्रत्येक ढालीस तीन मीना सोने लागले. राजाने त्या लबानोनच्या जंगलातील राजवाड्यात ठेवल्या.