Solomon बद्दल बायबलमधील वचने: Imports apes and peacocks
Imports apes and peacocks बद्दल वचने
हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.