मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने: Plants vineyards and orchards of all kinds of fruit trees; makes pools

3 वचने · 46 पैलू

Plants vineyards and orchards of all kinds of fruit trees; makes pools बद्दल वचने

  1. मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले.

  2. मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.

  3. त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.