मुख्य मजकुरावर जा

Sin बद्दल बायबलमधील वचने: No man can cleanse himself from

4 वचने · 120 पैलू

"Sin" साठी शोधा

No man can cleanse himself from बद्दल वचने

  1. जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,

  2. तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.

  3. “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल?

  4. तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.