Sin बद्दल बायबलमधील वचने: Abominates
Abominates बद्दल वचने
कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्यांचा तिरस्कार करतात.
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
हृदय, जे दुष्ट योजना करते पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो, आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.