Sin बद्दल बायबलमधील वचने: Delight in those who commit
Delight in those who commit बद्दल वचने
कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो; तो लोभी लोकांना आशीर्वाद देतो व याहवेहची निंदा करतो.
“ते राजाला आपल्या दुष्टाईने, अधिपतीला आपल्या लबाड्यांनी हर्षित करतात.
अशा गोष्टी करणार्यांना मरण रास्त आहे, हा परमेश्वराच्या नीतिमत्वाचा आदेश ठाऊक असूनही, ते या गोष्टी करीतच राहिले, इतकेच नव्हे तर, जे करतात त्यांनाही मान्यता दिली.