मुख्य मजकुरावर जा

Sin बद्दल बायबलमधील वचने: Shows exceeding sinfulness of

1 वचन · 120 पैलू

"Sin" साठी शोधा

Shows exceeding sinfulness of बद्दल वचने

  1. परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे.