Sin बद्दल बायबलमधील वचने: Hated
Hated बद्दल वचने
याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा; न्यायालयात न्याय स्थापित करा. मग कदाचित याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर योसेफाच्या उरलेल्या लोकांवर दया करतील.