Sin बद्दल बायबलमधील वचने: Mourned over
Mourned over बद्दल वचने
मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे.
उजाड पर्वतांवरून रडण्याचा आवाज ऐकू येत आहे, तो इस्राएलाच्या लोकांच्या विलाप करण्याचा व धावा करण्याचा आवाज, कारण ते मार्गभ्रष्ट झाले आहेत आणि त्यांच्या याहवेह परमेश्वराला विसरले आहेत.