Sin बद्दल बायबलमधील वचने: Expect impunity in
Expect impunity in बद्दल वचने
तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.”
तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.
ते म्हणतात, “याहवेह पाहत नाहीत; याकोबाचा परमेश्वर लक्ष देत नाही.”