Sin बद्दल बायबलमधील वचने: Try to conceal, from God
Try to conceal, from God बद्दल वचने
सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.
आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”
अथवा इतर लोकांप्रमाणे मी माझे अपराध झाकून ठेवले असते, व आपला दोष हृदयात लपवला असता