मुख्य मजकुरावर जा

Sin बद्दल बायबलमधील वचने: Shall bear the shame of

1 वचन · 120 पैलू

Shall bear the shame of बद्दल वचने

  1. आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.