Protection बद्दल बायबलमधील वचने: The poor
The poor बद्दल वचने
दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.
ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्या दुःखितांना तो मुक्त करेल.
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.