Protection बद्दल बायबलमधील वचने: Upholding them
Upholding them बद्दल वचने
दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल, परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.
जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.
मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.