Protection बद्दल बायबलमधील वचने: Keeping their feet
Keeping their feet बद्दल वचने
ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही;
कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत.