मुख्य मजकुरावर जा

Protection बद्दल बायबलमधील वचने: Shadrach &c

1 वचन · 57 पैलू

"Protection" साठी शोधा

Shadrach &c बद्दल वचने

  1. तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.