Sidon
हे नावानेही ओळखले जाते: Great Sidon, Zidon
33.5600, 35.3600 गूगल नकाशावर पाहा
Sidon चा उल्लेख असलेली वचने
याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.