Praise बद्दल बायबलमधील वचने: With the mouth
With the mouth बद्दल वचने
प्रभू, माझे ओठ उघडा, म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल.
उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन.