Praise बद्दल बायबलमधील वचने: His excellency
His excellency बद्दल वचने
“तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेने तुमच्या विरोधकांना तुम्ही खाली पाडले. स्वैर सोडलेल्या तुमच्या क्रोधाने; भुशाप्रमाणे त्यांना भस्म केले.
तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.