Praise बद्दल बायबलमधील वचने: His greatness
His greatness बद्दल वचने
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे.