Sela
हे नावानेही ओळखले जाते: rock
30.3200, 35.4500 गूगल नकाशावर पाहा
Sela चा उल्लेख असलेली वचने
अमोरी लोकांची सीमा अक्राब्बीमच्या चढावापासून सेला आणि त्यापलीकडे होती.
देशाच्या अधिपतीकडे सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत खंडणी म्हणून कोकरे पाठवा.
अरण्यात व त्याभोवती असणाऱ्या नगरांचे आवाज उंचावू दे; जिथे केदारचा रहिवास आहे, त्या वस्त्या आनंद करोत. सेलाच्या लोकांनो हर्षगीते गा; त्यांना पर्वतशिखरावरून गर्जना करू दे.