मुख्य मजकुरावर जा

Jebusites बद्दल बायबलमधील वचने

41 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. बानीच्या कुळातील: मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.

  2. पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,

  3. हारीमाच्या कुळातील: एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन,

  4. बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.

  5. हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.

  6. बानीच्या कुळातील: मादइ, अम्राम, ऊएल,

  7. बेनाइयाह, बेदयाह, कलूही,

  8. वन्या, मरेमोथ, एल्याशीब,

  9. मत्तन्याह, मत्तनई, यासय.

  10. बानी, बिन्नुई कुळातील: शिमी,

  11. शेलेम्याह, नाथान, अदायाह,

  12. मखनदबइ, शेशय, शारइ,

  13. अजरएल, शेलेम्याह, शमरियाह,

  14. शल्लूम, अमर्‍याह व योसेफ.

  15. नबोच्या कुळातील: ईयेल, मत्तिथ्याह, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बेनाइयाह.

  16. या पुरुषांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केला होता व त्यांच्यापैकी काहींना त्यांच्यापासून लेकरे झाली होती.