मुख्य मजकुरावर जा

Jebusites बद्दल बायबलमधील वचने: Not exterminated, but intermarry with the Israelites

31 वचने · 7 पैलू

Not exterminated, but intermarry with the Israelites बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  2. इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.

  3. या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.

  4. या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”

  5. ज्यांनी गैरयहूदी स्त्रियांशी विवाह केले होते, त्या याजकांची यादी पुढीलप्रमाणे आहे: योसादाकाचा पुत्र येशूआ व त्याचे भाऊबंद: मासेयाह, एलिएजर, यारीब व गदल्याह.

  6. (त्यांनी आपल्या पत्नींना घटस्फोट देऊन सोडून देण्याची शपथ घेतली आणि मेंढ्याची अर्पणे करून आपली पापे कबूल केली.)

  7. इम्मेराचे वंशज: हनानी व जबद्याह.

  8. हारीमाचे वंशज: मासेयाह, एलीयाह, शमायाह, यहीएल व उज्जीयाह.

  9. पशहूराचे वंशज: एलिओएनाइ, मासेयाह, इश्माएल, नथानेल, योजाबाद व एलासाह.

  10. लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.

  11. गायकांपैकी: एल्याशीब हा होता. द्वारपालापैकी: शल्लूम, तेलेम आणि उरी हे होते.

  12. इतर इस्राएली लोकांपैकी: पारोशाच्या कुळातील: रमियाह, यिज्जीयाह, मल्कीयाह, मियामीन, एलअज़ार, मल्कीयाह व बेनाइयाह.

  13. एलामाच्या कुळातील: मत्तन्याह, जखर्‍याह, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीयाह.

  14. जत्तूच्या कुळातील: एलिओएनाइ, एल्याशीब, मत्तन्याह, यरेमोथ, जाबाद व अजीजा,

  15. बेबाईच्या कुळातील: यहोहानान, हनन्याह, जब्बइ व अथलाइ.

  16. बानीच्या कुळातील: मशुल्लाम, मल्लूख, अदायाह, याशूब, शेआल व रामोथ.

  17. पहथ-मोआबाच्या कुळातील: अदना, कलाल, बेनाइयाह, मासेयाह, मत्तन्याह, बसालेल, बिन्नुई व मनश्शेह,

  18. हारीमाच्या कुळातील: एलिएजर, इश्शीयाह, मल्कीयाह, शमायाह, शिमिओन,

  19. बिन्यामीन, मल्लूख व शमरियाह.

  20. हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.

  21. बानीच्या कुळातील: मादइ, अम्राम, ऊएल,

  22. बेनाइयाह, बेदयाह, कलूही,

  23. वन्या, मरेमोथ, एल्याशीब,

  24. मत्तन्याह, मत्तनई, यासय.

  25. बानी, बिन्नुई कुळातील: शिमी,