मुख्य मजकुरावर जा

Jebusites बद्दल बायबलमधील वचने: Pay tribute to Solomon

2 वचने · 7 पैलू

Pay tribute to Solomon बद्दल वचने

  1. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).

  2. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.