Wells बद्दल बायबलमधील वचने: Of the Holy Spirit in saints
Of the Holy Spirit in saints बद्दल वचने
या बागेतील पाण्याचा झरा, लबानोन पर्वतावरून खाली वाहणार्या वाहत्या पाण्याची विहीर अशी तू आहेस.
परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”