मुख्य मजकुरावर जा

Wells बद्दल बायबलमधील वचने: Beer-sheba

2 वचने · 43 पैलू

"Wells" साठी शोधा

Beer-sheba बद्दल वचने

  1. यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”

  2. म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.