मुख्य मजकुरावर जा

Wells बद्दल बायबलमधील वचने: Haran

2 वचने · 43 पैलू

"Wells" साठी शोधा

Haran बद्दल वचने

  1. सर्व कळप विहिरीजवळ जमल्यानंतर मेंढपाळ तो दगड लोटत असत आणि सर्व कळपांना पाणी पाजून मग तो दगड विहिरीच्या तोंडावर पुन्हा ठेवीत असत.

  2. याकोब मेंढपाळांकडे गेला, आणि त्याने त्यांना विचारले, “माझ्या भावांनो, तुम्ही कुठून आहात?” ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”