Wells बद्दल बायबलमधील वचने: Outside cities
Outside cities बद्दल वचने
तिथे नगराच्या बाहेर त्याने विहिरीजवळ उंटांना बसविले; ती संध्याकाळची वेळ होती. स्त्रिया विहिरीतून पाणी नेण्यासाठी तिथे येत होत्या.
तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.
त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते.