Elim
29.3000, 32.9800 गूगल नकाशावर पाहा
Elim चा उल्लेख असलेली वचने
मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला.
त्यांनी माराह सोडले व एलीम येथे गेले, त्या ठिकाणी पाण्याचे बारा झरे व खजुरीची सत्तर झाडे होती. तिथे त्यांनी तळ दिला.
त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.