मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: Coming of Christ

2 वचने · 68 पैलू

"Waiting Upon God" साठी शोधा

Coming of Christ बद्दल वचने

  1. यास्तव तुम्ही आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना आध्यात्मिक दानाची तुम्हाला काहीच उणीव पडलेली नाही.

  2. आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्‍या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.