मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: Shall be saved

2 वचने · 68 पैलू

"Waiting Upon God" साठी शोधा

Shall be saved बद्दल वचने

  1. “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.

  2. त्या दिवशी लोक असे म्हणतील, “निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत; आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले. हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला; चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.”