मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: As the God of providence

1 वचन · 68 पैलू

"Waiting Upon God" साठी शोधा

As the God of providence बद्दल वचने

  1. या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.