Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: Protection
Protection बद्दल वचने
आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.
तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.
तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात. परमेश्वर माझ्यापुढे जातील, मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.