मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: For salvation

3 वचने · 68 पैलू

"Waiting Upon God" साठी शोधा

For salvation बद्दल वचने

  1. “हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.

  2. संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.

  3. फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.