मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: For protection

3 वचने · 68 पैलू

For protection बद्दल वचने

  1. आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.

  2. तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.

  3. तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात. परमेश्वर माझ्यापुढे जातील, मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.