मुख्य मजकुरावर जा

Trees बद्दल बायबलमधील वचने: With axes

3 वचने · 87 पैलू

"Trees" साठी शोधा

With axes बद्दल वचने

  1. एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्‍याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्‍हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्‍याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे.

  2. दाट वृक्षांना कुर्‍हाडीने उद्ध्वस्त करणार्‍या माणसांसारखे ते वागले.

  3. कुर्‍हाड झाडांच्या मुळावर आधी ठेवलेली आहे, आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”