Trees बद्दल बायबलमधील वचने: Chestnut
Chestnut बद्दल वचने
परमेश्वराच्या बागेतील देवदारू त्याच्याशी तुलना करू शकत नसे, गंधसरू त्याच्या फांद्यांची बरोबरी करू शकली नाही, ना अर्मोनवृक्षाची त्याच्या डहाळ्यांशी तुलना झाली; परमेश्वराच्या बागेतील कोणतेही वृक्ष त्याच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नव्हते.