Trees बद्दल बायबलमधील वचने: (Dry,) of useless persons
(Dry,) of useless persons बद्दल वचने
जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये, “याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.” आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये, “मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.”