मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Heirs of God

2 वचने · 81 पैलू

"Titles and Names of Saints" साठी शोधा

Heirs of God बद्दल वचने

  1. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.

  2. आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.