मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Saints बद्दल बायबलमधील वचने: Men of God

3 वचने · 81 पैलू

"Titles and Names of Saints" साठी शोधा

Men of God बद्दल वचने

  1. परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.

  2. परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

  3. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.